स्वाक्षरी सांगते व्यक्तिमत्त्व : नरेंद्र मोदींच्या सहीत दडलेलं भाग्य!

✍️ लेखक : सुनील राजूरवार (स्वाक्षरी विश्लेषक) असं म्हणतात की, “स्वाक्षरी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि भविष्यातील दिशा-निर्देशनाचं आरसंच असतं.” हे केवळ म्हणणं नाही, तर जगभरातील स्वाक्षरीतज्ज्ञांनी सिद्ध केलेलं वास्तव आहे. एखाद्या शास्त्राप्रमाणे स्वाक्षरीचा अभ्यास करून अनेक मानसशास्त्रीय आणि जीवनदर्शनात्मक निष्कर्ष निघतात. भारताच्या जनमानसावर अधिराज्य गाजवणारे आणि जगभर प्रभाव निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांची स्वाक्षरी … Read more

सही (Signature) विषयी सर्व काही…..मी आणि माझी स्वाक्षरी

कधी चालू केला अभ्यास माहित नाही पण साधारण 30वर्षापूर्वी, मला आनंद येत होता कोणाचेही अक्षर बघायचा. त्याचे रूपांतर त्याच्या अभ्यासात झाले. अक्षर बघत असताना , एक पुस्तक दृष्टी पडले , बुक स्टॉल वरून खरेदी केले व अक्षरा विषयाच्या गोष्टी कळू लागल्या. त्या वर भाकित करता येते या वर विश्वास बसला. हळू हळू लोकांना सांगत होतो … Read more