सही (Signature) विषयी सर्व काही…..मी आणि माझी स्वाक्षरी

कधी चालू केला अभ्यास माहित नाही पण साधारण 30वर्षापूर्वी, मला आनंद येत होता कोणाचेही अक्षर बघायचा. त्याचे रूपांतर त्याच्या अभ्यासात झाले. अक्षर बघत असताना , एक पुस्तक दृष्टी पडले , बुक स्टॉल वरून खरेदी केले व अक्षरा विषयाच्या गोष्टी कळू लागल्या. त्या वर भाकित करता येते या वर विश्वास बसला. हळू हळू लोकांना सांगत होतो … Read more