सही (Signature) विषयी सर्व काही…..मी आणि माझी स्वाक्षरी

कधी चालू केला अभ्यास माहित नाही पण साधारण 30वर्षापूर्वी, मला आनंद येत होता कोणाचेही अक्षर बघायचा. त्याचे रूपांतर त्याच्या अभ्यासात झाले. अक्षर बघत असताना , एक पुस्तक दृष्टी पडले , बुक स्टॉल वरून खरेदी केले व अक्षरा विषयाच्या गोष्टी कळू लागल्या. त्या वर भाकित करता येते या वर विश्वास बसला. हळू हळू लोकांना सांगत होतो ही अक्षरे अशी असेल तर काय होते, बऱ्याच वेळी भाकित इतंभूत जुळू लागले..तेव्हा पासून हा छंद जोपास्ता किती काळ लोटून गेला कळलाच नाही. असो भाकित करत करत मी स्वाक्षरी कडे कसा वळालो हेच कळले नाही. मग तेथून मागे वळून बघितले नाही , स्वाक्षरीचा प्रवास सुरू झाला.

लिखाण हस्ताक्षर कसे असेल तर त्याचा स्वभाव गुणधर्म कसा आहे ते कळतो. त्याच्या अक्षराची वळण काही आहे, तो कसा लिहितो, पेण कसा पकडतो, इन्क कोणती वापरतो, प्रेस करून लिहितो का हळुवार लिहितो , लिहताना निरीक्षण ,समास सोडतो की नाही ,पेपर चा वरचा किंवा बाजूचा समास सोडतो की नाही, पेपर कसा पकडतो , फिंगर कसे जुळवतो,पेपर कोरा करकरीत असेल तर त्याचे लिखाण कसे जाते , लिखाणात विविधा कसे असते त्याचे प्रगती कसे होते,वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या विचाराचे असतात.

विचार करण्याची प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून म्हटले जाते प्रत्यक राशीच्या व्यक्ती सेम विचाराचे नसतात, कारण प्रत्येक राशीला तीन नक्षत्र असतात. हा विचार कुंडलीचा , वेळेची कुंडली मांडले की ती परिपक्व असते ,म्हणजे तो विशारद अभ्यासू असतो, असो आपण पुन्हा परत आपल्या विषयाकडे येऊ लिहिणे ही देखील आर्ट आहे , कलात्मक ही बऱ्याच हस्ताक्षर वरून दिसते, बऱ्याच व्यक्तीचे व्यवस्थापन, नियोजन ,कल्पकता,व्यवहार ,अभ्यासकता,चरित्र, अंध विश्वास ,श्रध्दा, हुशारी, मत विभाजकता,असे विविध वेगवेगळी गूण व्यक्तीत असतात.

10 thoughts on “सही (Signature) विषयी सर्व काही…..मी आणि माझी स्वाक्षरी”

  1. सुनील राजूरवार सर माझी ओळख झाले आणि आमची घट्ट मेत्री झाली. त्यांनी माझी सही बदलली आम्ही माझ्या अविष्य बदलले. राजूरवारसर सही वरून 99% व्यक्तीचे व्यतिमहत्व वं भविष्य सांगतात हे त्यांना दैवी देणगी मिळालेले आहे. लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुखी जीवनासाठी त्यांची ही धडपड. त्यांना खूप शुभेच्छा….

    Reply
  2. Because of my brother Sunil Bhau, my life changed. For many years, he kept advising me to change my signature, but I didn’t take it seriously. As we all know, sometimes a thought comes to mind only when destiny begins to shift. I finally listened to him, and within two months, my life started to change.
    Thank you.

    Reply
  3. Asa mhantat javal cha manus asla ki vishwaas nae hott BT Kay sangu na kalat khup goshti baddale ahet an fakta Sunil sir mule ..thank you so much for being the best guide and motivator

    Reply
  4. Thank you for your support and expertise throughout this engagement. Your insights and guidance as a Signature Expert have been invaluable. We truly appreciate your commitment and the clarity you brought to the process. Looking forward to continued collaboration!

    Regards,
    Suhas

    Reply
  5. ग्राहक अभिप्राय (मराठी):

    मी सुनील सर यांची स्वाक्षरी विश्लेषण सेवा घेतली आणि हा अनुभव खरंच अत्यंत विलक्षण होता. त्यांच्या हस्ताक्षर आणि स्वाक्षरीकडे पाहण्याची दृष्टिकोन, सखोल अभ्यास आणि निरीक्षणशक्ती यामुळे मला स्वतःबद्दल खूप काही नव्याने समजलं.

    सुनील सर यांनी माझ्या स्वाक्षरीतील वळणं, अक्षरांची रचना, पेन कसा धरतो, पेपरवरची मांडणी, लिहिण्याची ताकद अशा अनेक बारकाव्यांवरून माझ्या स्वभावाचे विविध पैलू अगदी अचूकपणे उलगडून दाखवले. त्यांचं बोलणं अत्यंत समजूतदार, शांत आणि मार्गदर्शक होतं.

    विशेष म्हणजे, त्यांनी दिलेले मार्गदर्शन केवळ मनोरंजक नाही, तर खूप उपयोगीही ठरले. काही गोष्टी बदलल्यास माझ्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक परिणाम होईल, याचा प्रत्यय आला.

    जर तुम्हाला तुमच्या स्वभावाचं मनोविश्लेषण हवं असेल, किंवा स्वाक्षरीतून स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल, तर सुनील सर यांचं मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल.

    मी त्यांच्या सेवेची मनापासून शिफारस करतो.

    Reply

Leave a Reply to Sunjoty Chintawar Cancel reply